हॉट आणि बोल्ड अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे हॉट फोटो शेअर करत ती चाहत्यांना चांगलच घायाळ करते,अनेकदा तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे तिला ट्रोल देखिल केलं जातं. एवढचं नव्हे तर ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखिल चाहत्यासोबत शेअर करते कधीच काही लपवलं नाही. <br />